07 March 2007

कुठून तरी येतं फुलपाखरू
कुठे उडून जातं
चिमटीमध्ये उरतो रंग तेंव्हा
रंगात पाखरू दिसतं
भिरभिरणारं कोवळं वय
हळूच तिथे फसतं
ते वयच असं असतं

1 comment:

Shashank Kanade said...

कविता सुंदर आहेच, पण ती About Me मध्ये असावी ह्याचं नवल वाटलं.